देवासमोर अगरबत्ती लावणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते हे तुम्हाला माहित आहे का ?

देवासमोर अगरबत्ती लावणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते हे तुम्हाला माहित आहे का ?

हिंदू धर्म शास्त्राप्रमाणे बांबू जाळणे निषिद्ध आहे. कोणत्याही पूजा , हवंन आणि होमामध्ये सुद्धा बांबूचा वापर होत नाही . इतकच काय चितेमध्ये सुद्धा बांबू जाळणे निषिद्ध आहे .

शास्त्रानुसार, बांबू जाळन्याने पितृदोष लागतो…

चला बघूया ह्या मागे काही शास्त्रीय कारणे आहेत का ?

बांबू मध्ये शिसे आणि दुसरे हेवी मेटल असतात आणि जर बांबू जाळला गेला तर ह्या हेवी मेटलचे आणि शिस्याचे ओक्सिडेशन होऊन लीड ऑक्सआईड आणि हेवी मेटल चे ऑक्सआईड बनतात .

हे ऑक्सआईड निरो टॉक्सिक म्हणजे मज्जासंस्थेला खूप घातक असतात. अगरबत्ती मध्ये सुगंधासाठी phthalate नावाच्या एकाविशीष्ट रसायनाचा वापर होतो जे Phtalic ऍसिड च एक इस्टर आहे.

ज्या बांबूला चितेत सुद्धा जाळलं जात नाही त्या बांबूला आपण रोज घरामध्ये जाळतो विश्वास नाही ना बसत हो रोज जाळतो अगरबत्ती च्या रूपाने .

अगरबत्तीमध्ये बांबूच्या लाकडाचा उपयोग होतो हे आपल्या सगळ्यांना माहित असेलच. हे घातक रसायन सुद्धा अगरबत्तीच्या सुगंधा बरोबर श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करते.

अश्याप्रकारे अगरबत्तीचा सुगंद हा नुरोटॉक्सिक आणि hepatotoxic रसायने शरीरात पोहोचवतो. हे रसायने कर्करोग आणि पक्षाघाता सारख्या भयानक रोगाला कारणीभूत आहेत .

hepatotoxic रसायनाची थोडी मात्र सुध्या यकृतासाठी (लिव्हर ) घातक असते. शास्त्रामध्ये सगळ्यठिकाणी धूप हाच शब्दप्रयोग केलेला आहे पूजेमध्ये धूप दीप आणि नैवेद्य असाच उल्लेख आढळतो…

भारतामध्ये अगरबत्तीचा वापर हा इस्लामच्या आगमना नंतर आढळतो . इस्लाम मध्ये मूर्तिपूजा केली जात नाही तिथे अगरबत्ती हि मजार वर किंवा थडग्यावर लावली जाते जी आपण अंधानुकरण करत आपल्या देवघरात लावतो.

आपण हिंदुधर्माला कायम कमी लेखतो आणि दुसऱ्या धर्माना मोठा समजतो…खरतर हिंदुधर्मातली प्रत्येक गोष्ट हि शास्त्र संमत आणि वैज्ञानिक गोष्टींवर आधारित आहे कारण हिंदु धर्म समस्त मानव जातीच्या कल्याणाच्या गोष्टी सांगतो.

म्हणून आपण यथाशक्ती जसा जमेल तसा फक्त आणि फक्त धुपाचा वापर केला पाहिजे…

Leave a Reply

error: Content is protected !!